ॲक्सिस बँके द्वारे ऑफर केलेलं 40 लाख कर्ज 84 महिन्याच्या परतफेडीसठी घ्या अगदी कमी व्याज दरात ,ऑनलाइन पेपरलेस प्रक्रिया .Axis Bank Personal Loan 2024
Axis Bank Personal Loan 2024 ॲक्सिस बँके द्वारे ऑफर केलेलं कर्ज हे तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी सहज आणि शून्य अडचानिसह मदत करते. तुम्ही एखादे स्वप्न पाहिले आणि ते आर्थिक अडचणीमुळे अपूर्ण असेल तर आता तुमचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी axis bank आता तुमची मदत करेल.
ॲक्सिस बँक वैयक्तिक कर्जाचा सविस्तर तपशील :
कमाल कर्जाची रक्कम | रू 40 लाख पर्यंत |
कमाल कर्जाची मुदत | 12 महिने ते 84 महिन्या पर्यंतच्या कार्य काळासाठी |
प्रक्रिया शुल्क | कर्जाच्या रकमेच्या दोन टक्के पर्यंत प्लस जीएसटी |
कर्जासाठी व्याजदर | 11.25% पासून पुढे |
ॲक्सिस बँकेचा कर्जाची वैशिष्ट्ये:
- ऑनलाइन साधी,सोपी प्रक्रिया
- कमी व्याजदरात
- पारदर्शक अटी
- लवचिक कार्यकाळ
कर्ज पात्रता :
- पगारदार कर्मचारी
- पगार दर डॉक्टर
- सार्वजनिक व खाजगी कंपन्यांचे कर्मचारी
- स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी कर्मचारी
- किमान वय वर्ष 21
- कमाल वय वर्ष 60
- मासिक उत्पन्न ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी 15000 आणि ॲक्सिस बँकेचा ग्राहक नसणाऱ्यांसाठी 25000 असणे गरजेचे आहे.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
केवायसी कागदपत्रे-
आधार कार्ड
पासपोर्ट
वाहन चालवण्याचा परवाना
पॅन कार्ड
मतदान कार्ड
तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट
तीन नवीनतम पगाराची स्लिप
Axis Bank Personal Loan 2024
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचा उपयोग करावा
ॲक्सिस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या वैयक्तिक कर्जाचा टॅब उघडा आताच अर्ज करा वर क्लिक करा
तुमचे वैयक्तिक तपशील भरा जसे की तुमचा मोबाईल नंबर तुमचे संपूर्ण नाव व पत्ता आणि पॅन कार्ड
तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या OTP कळवा
तुमच्या दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी शेअर करण्यासाठी संमती द्या
तुमचे मागील सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि पगाराच्या स्लीप जोडा
कर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ekyc आणि व्हिडिओ kyc पूर्ण करा
ॲक्सिस बँकेच्या कर्जासाठी आताच अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा