या महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे भरती ;आकर्षित पगार मिळवण्याची सुवर्ण संधि . जाहिरात येथे बघा. Municipal Corporation Recruitment 2025
Municipal Corporation Recruitment 2025 पुणे महानगरपालिका (PMC) ही पुणे शहरातील नागरी प्रशासनाची मुख्य संस्था आहे, जी शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शहराच्या वाढत्या गरजांना पूरक ठरण्यासाठी, PMC वेळोवेळी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. या ब्लॉगमध्ये, PMC मधील सध्याच्या आणि आगामी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल.
Municipal Corporation Recruitment 2025
APPLY HERE
शैक्षणिक पात्रता : ह्या भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी वेगवेगळ्या पात्रता दर्शविण्यात आलेली असून सविस्तार माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी .
अर्ज पद्धती : ही भरती थेट मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे .
पदांचे नाव :
कनिष्ठ निवासी वैधयकीय अधिकारी ,शिक्षक,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
ह्या भारती साठी अनुभव :
- Revolutionizing Agriculture! AI 2025 शेतीला नवी दिशा!AI आधारित कृषी धोरण २०२५-२९ हे महाराष्ट्र सरकारचे नवे पाऊल असून पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादन, उत्पन्न आणि शाश्वत शेतीचा मार्ग खुला करत आहे. Revolutionizing Agriculture! AI 2025 शेती ही भारताची जीवनरेखा आहे. पण सध्याच्या हवामान बदल, कमी उत्पादन, कीड नियंत्रण, अपारंपरिक बाजारपेठ अशा अनेक समस्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत AI … Read more
- India–U.S. Trade Negotiations 2025: A Historic Step Towards Global ProsperityIndia–U.S. trade negotiations 2025 मध्ये नवीन टॅरिफ बदलांमुळे व्यापारात मोठे बदल! शेतकरी, उत्पादक व ग्राहक यांच्यावर याचा परिणाम जाणवणार India–U.S. Trade Negotiations 2025: A Historic Step Towards Global Prosperity टॅरिफ म्हणजे काय? टॅरिफ म्हणजे कोणत्याही देशात आयात होणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूंवर लावले जाणारे कर. हे कर व्यापाराचे प्रमाण, स्थानिक उत्पादकांचे संरक्षण आणि देशाच्या महसूलासाठी … Read more
- Agentic AI impact on jobs in India by 2030 Empowering EmploymentAgentic AI म्हणजे केवळ स्मार्ट नाही, तर स्वयंचलित निर्णयक्षम AI! २०३० पर्यंत १० दशलक्ष नोकऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या Agentic AI चा उद्योग, शिक्षण, आरोग्य व वित्त क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घ्या Agentic AI impact on jobs in India by 2030 Agentic AI म्हणजे काय? Artificial Intelligence म्हणजे बुद्धिमत्ता असलेली यंत्रणा. परंतु Agentic AI याचा अर्थ … Read more
संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य .
नोकरीचे ठिकाण : पुणे महानगर पालिका ,पुणे.
वयोमार्यादा :मूळ जाहिरात वाचावी .
मुलाखतीची तारीख : 28 मार्च 2025 मुलाखतीच्या पत्यासाठी मूळ जाहिरात वाचावी .
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत माहितीचा वापर करा: भरतीसंबंधी अद्ययावत आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी PMC च्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
पात्रता निकष तपासा: प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर निकषांची पूर्तता करा.
अर्जाची पूर्णता: अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे सुनिश्चित करा.
मुदतींचे पालन करा
अस्वीकरण (Disclaimer):
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी दिली आहे. भरती प्रक्रियेबाबत अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.pmc.gov.in/) भेट द्या.
आम्ही या लेखातील माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो, मात्र कोणत्याही चुकीची शक्यता नाकारता येत नाही. भरती प्रक्रियेशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून माहितीची खातरजमा करून घ्या.
या लेखातील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी किंवा झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून किंवा पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त करावी.
