बँक ऑफ महाराष्ट्र So पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी Bank of Maharashtra vacancy Recruitment Prosses 2025
Bank of Maharashtra vacancy Recruitment Prosses 2025 बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख आणि प्रतिष्ठित बँक आहे या बँकेत खाली दिलेल्या पदासाठी नोकरीची मोठी संधि जाहीर केली आहे ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करियर घडवायच आहे यांच्या साथी एक मोठी सुवर्ण संधी आहे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया या नोकरी साथी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वाच्या तपशीलणविषयी.
Bank of Maharashtra vacancy Recruitment Prosses 2025 details
बँक ऑफ महाराष्ट्र ने महाव्यवस्थापक, उपमहाव्यावस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांच्या भारती साथी अधिसूचना जाहिरात pdf बँक ऑफ महाराष्ट्रा बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशित केली आहे या भरतीच्या मोहिमेद्वारे स्केल II, III, IV, V, VI, आणि VII मधील अधिकारी पदांसाठी एकूण 172 रिक्त जागा भरल्या जातील…. पात्र असलेल्या उमेदवारांनी खाईली दिलेल्या तारखेच्या आत या भारतीसाथी अर्ज सादर करू शकतात.
आरबीआय भरती २०२५ आजच अर्ज करा आणि सुरक्षित भविष्यासाठी पहिले पाऊल उचला
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
१७२ रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार रिक्त जागा,वयोमार्याद, शैक्षणिक पात्रता , पगार आणि इतर तपशील देखील जाहीर केले आहेत.
पद | महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक.. |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
नोंदणीची तारीख | २९ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२५ |
अर्ज प्रक्रिया
बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत संकेत स्थळावर जावून उमेदवारांनी online अर्ज भरावा. अर्ज भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी असून खालील पद्धतिनि अर्ज करावा.
- BOM च्या वेबसाइट वर लॉगिन करा.
- करियर किंवा रीक्रूटमेंट विभागात जावून अर्जाचा नमूना भरा.
- अर्जाची संपूर्ण आवश्यक माहिती (व्यक्तिगत तपशील,शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादि ) भरून, आवश्यक कागद पत्रे स्कॅन करून आपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (अर्ज शुल्क ही सामान्य, ओबीसी, एससी,एसटी) साथी वेगवेगळे आहेत.
- अर्ज सबमिट करा आणि आपल्या अर्जाचा प्रिंट आउट घ्या.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीचे फायदे
उत्तम वेतन
पेन्शन योजना आणि ग्रॅज्यूटी
प्रमोशन ची संधि आणि विविध वित्तीय लाभ
वैधकीय सुविधा आणि इन्शुरन्स कवरेज
महत्वाची टिप्स
- अर्ज भरण्या पूर्वी सर्व पात्रता निकषआणि आवश्यक कागद पात्रांची पडताळणी करा
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करल्या नानंतर अर्जाचा प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे
- लेखी परीक्षा आणि मुलाखती साथी चांगली तयारी करा
संपूर्ण जाहिरात बागण्यासाठी येथे क्लिक करा Bank of Maharashtra vacancy Recruitment Prosses 2025
Bank Of Maharashtra vacancy Recruitment Prosses 2025 अर्ज सादर करताना उमेदवारांना ऑनलाइन पेमेंट द्वारे अर्ज फी भरावी लागणार आहे.
- UR/EWS/OBC-1180/-
- SC/ST/PWBD-118/-
पात्रता,मासिक वेतन,इतर भत्ते या विषयी सविस्तर माहिती साथी वर दिलेल्या मुळ जाहिरात बघावी .
वरील दिलेल्या लेखातील माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती साथी मूळ जाहिरात वाचनाचा आम्ही सल्ला देतो…
