शिपाई,लिपिक व ऑफिसर पदांसाठी 12 वी व पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी असा करा अर्ज Sahakari Bank Bharti Pune 2024
Sahakari Bank Bharti Pune 2024 2600+कोटी पेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या महाराष्ट्र क्षेत्रातील 27 पेक्षा जास्त शाखा असलेल्या पुणे जिल्यातील नागरी सहकारी बँकेत रिक्त पदांसाठी ची भरती करण्यात येत आहे .तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पद्धती नुसार अर्ज करू शकतील. त्यासाठी सविस्तर लेख वाचा.
Sahakari Bank Bharti Pune 2024 12 वी व पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरी ची ही सुवर्णसंधी असू शकते. भरती ची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी सहकारी बँके कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. संपूर्ण अर्ज पद्धत व जाहिरात खाली दिलेली आहे.
Sahakari Bank Bharti Pune 2024
शैक्षणिक पात्रता :
12 वी व कुठल्याही शाखेतील पदवीधर MSCIT उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
पदाचे नाव:
शिपाई, लिपिक व ऑफिसर पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
अर्ज प्रक्रिया :
अर्ज पद्धत ऑफलाईन असून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आहे.
वयोमर्यादा :
हया भरती साठी इच्छुक उमेदवार चे वय हे 21 ते 45 वयोगटातील असणे गरजेचे आहे.
हया भरती साठी इच्छुक उमेदवार नी अर्ज करण्याच्या आधी सविस्तर जाहिरात व PDF वाचणे गरजेचे आहे.विहित नमुन्यातील अर्ज बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर www.sharadbank.com वर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:
27 सप्टेंबर 2024 च्या आधी करायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पोस्ट बॉक्स नंबर 12, मंचर ,आंबेगाव , पुणे .
Sahakari Bank Bharti Pune 2024 वरील महिती अपूर्ण असू शकते,संपूर्ण महिती साठी वर दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यावी.
आज ह्या लेखाच्या माध्यमातून सहकारी बँकेच्या भरती विषय माहिती दिली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळील गरजू लोकांना पर्यंत नक्की शेअर करा. व अश्याच नवीन भरती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ल सतत भेट देत रहा.