या महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे भरती ;आकर्षित पगार मिळवण्याची सुवर्ण संधि . जाहिरात येथे बघा. Municipal Corporation Recruitment 2025
Municipal Corporation Recruitment 2025 पुणे महानगरपालिका (PMC) ही पुणे शहरातील नागरी प्रशासनाची मुख्य संस्था आहे, जी शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शहराच्या वाढत्या गरजांना पूरक ठरण्यासाठी, PMC वेळोवेळी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. या ब्लॉगमध्ये, PMC मधील सध्याच्या आणि आगामी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल.
Municipal Corporation Recruitment 2025
APPLY HERE
शैक्षणिक पात्रता : ह्या भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी वेगवेगळ्या पात्रता दर्शविण्यात आलेली असून सविस्तार माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी .
अर्ज पद्धती : ही भरती थेट मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे .
पदांचे नाव :
कनिष्ठ निवासी वैधयकीय अधिकारी ,शिक्षक,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
ह्या भारती साठी अनुभव :
- Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25इंडियन नेवि कडून SSR/MR भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले असून joinindiannavy.gov.in वर पात्रता,अर्ज प्रक्रिया,व जाहिरात पहा Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25 Indian Navy Recruitment joinindiannavy.gov.in 25 भारतीय नौदल (IN) देशभरातील अग्निवीर सैनिकांसाठी भरती करत आहे. नौदलाने ०२/२०२५, ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी अग्निवीर (SSR) भरतीसाठी सविस्तर सूचना अपलोड केली आहे. नौदल आणि इतर निमलष्करी दलांमध्ये सामील … Read more
- Chandrapur Forest Department Recruitment Apply 25चंद्रपूर वन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध , पदविधारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधि ! Chandrapur Forest Department Recruitment Apply 25 Chandrapur Forest Department Recruitment Apply 25 विदर्भातील पदवीधरांसाठी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्ण संधि उपलब्ध झाल्या आहेत . ह्या भारती साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवार पात्र असणार आहेत . तुम्ही जर पदवीधर … Read more
- SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25पदविधारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधि! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25 SBI Bank Recruitment Notification Last Date 22.4.25 तुम्ही पदवीधर आहात आणि सरकारी नोकरीकया शोधत आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे . ह्या भारती साथी विविध क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास … Read more
संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य .
नोकरीचे ठिकाण : पुणे महानगर पालिका ,पुणे.
वयोमार्यादा :मूळ जाहिरात वाचावी .
मुलाखतीची तारीख : 28 मार्च 2025 मुलाखतीच्या पत्यासाठी मूळ जाहिरात वाचावी .
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत माहितीचा वापर करा: भरतीसंबंधी अद्ययावत आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी PMC च्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
पात्रता निकष तपासा: प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर निकषांची पूर्तता करा.
अर्जाची पूर्णता: अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे सुनिश्चित करा.
मुदतींचे पालन करा
अस्वीकरण (Disclaimer):
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी दिली आहे. भरती प्रक्रियेबाबत अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.pmc.gov.in/) भेट द्या.
आम्ही या लेखातील माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो, मात्र कोणत्याही चुकीची शक्यता नाकारता येत नाही. भरती प्रक्रियेशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून माहितीची खातरजमा करून घ्या.
या लेखातील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी किंवा झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून किंवा पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त करावी.
