विविध जिल्यांमध्ये रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!! Utkarsh USFB Bharti 2025 Walking Interview
Utkarsh USFB Bharti 2025 Walking Interview उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने अलीकडेच“ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर -मायक्रोफायनान्स, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर -मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर -मायक्रोफायनान्स” या विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी विविध रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार
५ आणि ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या मुलाखतीला उपस्थित राहू शकतात.
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील अकोला, यवतमाळ, अमरावती,नागपूर
, वर्धा, जळगाव ह्या जिल्ह्यांमधील शाखा असणार आहे.
Utkarsh USFB Bharti 2025 Walking Interview details
- पदाचे नाव –ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स – 32 वर्षे
- ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर मायक्रोफायनान्स – 34 वर्षे
- नोकरी ठिकाण – अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, जळगाव
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 05 आणि 08 फेब्रुवारी 2025
apply here
उत्कर्ष बँक भरती २०२५ साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स | १०+२ |
अधिकृत संकेत स्थळ | utkarsh.bank |
ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स | पदवीधर |
ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स | १०+२ |
Utkarsh USFB Bharti 2025 Walking Interview साठी निवड प्रक्रिया :
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 05 आणि 08 फेब्रुवारी 2025 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व ओळख पत्र ,रेसुमे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
ह्या भारती विषय अपडेट व्हाटस अप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
