Uco Bank Recruitment Apply Online 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

युको बँक भरती ; विविध पदांसाठी अधिसूचना जारी , असा करा ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख .. . Uco Bank Recruitment Apply Online 2025

Uco Bank Recruitment Apply Online 2025 युको बँकेनी नुकतीच नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक पदवी उत्तीर्ण उमेदवार करू शकतील अर्ज ,पात्रता ,अर्ज प्रक्रियाआणि इतर महत्वाच्या माहिती साथी हा लेख संपूर्ण वाचवा .

Table of Contents

Uco Bank Recruitment Apply Online 2025 Details

युको बँकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर(www.ucobank.com) ह्या भरती विषयी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी 2 मे 2025 च्या आधी अधिकृत संकेतस्थळवर अर्ज करावा .

युको बँक चार वेगवेगळ्या कंत्राटी पदांसाठी अर्ज मागवत आहे: ट्रेझरी सल्लागार, मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि कंपनी सचिव. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ९ एप्रिल २०२५ रोजी सुरू झाली आणि २ मे २०२५ पर्यंत खुली राहील. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून युको बँक भरती २०२५ अधिसूचना पीडीएफ डाउनलोड करू शकतात.

  • Revolutionizing Agriculture! AI 2025 शेतीला नवी दिशा!
    WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now AI आधारित कृषी धोरण २०२५-२९ हे महाराष्ट्र सरकारचे नवे पाऊल असून पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादन, उत्पन्न आणि शाश्वत शेतीचा मार्ग खुला करत आहे. Revolutionizing Agriculture! AI 2025 शेती ही भारताची जीवनरेखा आहे. पण सध्याच्या हवामान बदल, कमी उत्पादन, कीड नियंत्रण, … Read more
संघटना युको बँक
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात तारीख 9 एप्रिल 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2025
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मूळ जाहिरात येथे क्लिक करा
व्हाटसअप अधिकृत चॅनल येथे क्लिक करा

युको बँक भरती साठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून 2 मे 2025 च्या आधी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येतो .

ह्या भरती साठी अर्ज प्रक्रिया खालील पद्धतीने समजून घ्या :

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या -www.ucobank.com आणि खाली स्क्रोल करा
  • करियर विभागात प्रवेश करा ह्या भरती ची जाहिरात पहा आणि अप्लाय नाऊ वर क्लिक करा
  • संबंधित सूचना निवड आणि अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण मूळ जाहिरात वाचा .
पदांचे नाव वयोमार्यादा एकूण रिक्त जागा
Treasury Advisor – 65 ०१
Chief Risk Officer40 – 57 ०१
Chief Technology Officer40 – 57 ०१
Company Secretary – 55०१

ह्या भरती विषय वरील माहिती अपूर्ण असू शकते , अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो .

Uco Bank Recruitment Apply Online 2025

Leave a Comment